बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

आ.बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा मधून जाणारा पैठण-पंढरपूर हायवेचे आडवलेले काम तात्काळ चालू केले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.बाळासाहेब आजबे यांची पाटोदा तहसीलमध्ये मॅरेथॉन आढावा बैठक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा

आ.आजबे यांच्या प्रयत्नाने पाटोदा शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम सुरू झाल्याने जिथे विषय गंभीर तिथे आमदार बाळासाहेब आजबे खंबीर असाच प्रत्यय पाटोदेकराना आला

पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण जग परेशान झाले असताना आष्टी मतदारसंघातील प्रशासनाच्या चांगल्या निर्णयामुळे , तर लोकप्रतिनिधीच्या उत्तम नियोजनामुळे मतदारसंघातील जनतेला आतापर्यंत त्रास झाला नाही. यामुळे सामान्य लोक जरी कोरोना बाबत गंभीर घेत नसले. तरी आष्टी मतदारसंघातील प्रशासन व लोकप्रतिनिधी गंभीर आहेत. यामुळे बुधवार दिनांक 13 मे रोजी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा तहसील मध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ तास आढावा बैठक घेतली. त्यात विविध विषयावर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यास कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे , शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून कृषी दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर भाव फलक लावावे तसेच कोणताही कृषी दुकानदार अधिक भावाने बी बियाणे विकत असतील तर त्यांच्यावर कारवाई कराकृषी सेवकांनी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना बी बियाणे ची माहिती द्यावी अशा सूचना कृषी विभागाला केल्या आहेत. तर विद्युत तारा खाली आल्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वीच सर्व व तांत्रिक अडचणीचे कामे तात्काळ करून घ्यावेत ज्या गावातील डीपीचे प्रॉब्लेम असतील त्या गावातील सर्वे करून सर्व डीपी बदलून देणे यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही अश्या सूचना महावितरणला केल्या आहेत.

तर आरोग्य विभागाणे आतापर्यंत खूप छान काम केले आहे व आता बाहेरगावावरून जास्त लोक येऊ लागल्यामुळे आपल्या तालुक्यातील आरोग्य विभागाला गालबोट लागूनये म्हणून पहिल्या पेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य लोकांना व तुमच्या विभागाला कसल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ मला फोन करा मी सहकार्य करेल तसेच पोलीस प्रशासनाने आतापर्यंत खूप छान काम केले आहे मात्र आता रात्र वैऱ्याची असल्यामुळे इथून पुढेही पोलीस प्रशासनाने खूप जागरूक रहाणे काळाची गरज आहे व आपले पोलिस प्रशासन चांगले काम करील यांची मला खात्री असून पाटोदा तालुक्यातील अतिशय गंभीर विषय असलेला पाटोदा शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम चार पाच दिवसापासून बंद असल्यामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांना खूप त्रास होत होता यामुळे राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी आवाज उठवल्यामुळे ही गोष्ट वर्तमानपत्राच्या माध्यमातून आष्टी मतदार संघाचे दबंग आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कानावर गेल्यानंतर तात्काळ आमदार महोदयांनी गुत्तेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या अडचणीची विचारपूस करून रस्त्याचे बंद काम पडलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अडचणी सोडवत तात्काळ शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम चालू करायला लावले आहे. यामुळे भयभीत अवस्थेत असलेल्या शहरातील व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तालुक्यातील संपूर्ण व्यापारपेठ मध्ये एकच चर्चा होत आहे आमदार असावा तर असाच यामुळे जिथे विषय गंभीर तिथे आमदार बाळासाहेब आजबे खंबीर असाच प्रत्येय पाटोदा तालुक्यातील व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना आला असून पाटोदा तहसिल मधील आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मॅरेथान आढावा बैठकीमुळे माञ पाटोदा तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *