राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी सारीका मोहराळे यांची निवड

अणदुर:आठवडा विशेष टीम―
तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सारीका मोहराळे याची राष्ट्रिय ओबीसी फाऊंडेशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सारीका मोहराळे हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्याचीच दखल घेऊन हि निवड करण्यात आली आहे . सारीका मोहराळे यांची निवड राष्ट्रिय ओबीसी फाऊंडेशन राष्ट्रिय अध्यक्ष उमेश आनेराव व बिड जिल्हाध्यक्ष आशोक बांगर यांनी केली. त्याच्या निवडी बद्दल अणदुर परिसरातुन निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post छत्रपती संभाजी महाराज हे सर्वोत्तम राजपुत्र –राजकिशोर मोदी ; जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
Next post सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक ते पन्नास लाख रूपय पर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा - दिपक घुमरे