बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड व पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – दिपक घुमरे

पाटोदा:गणेश शेवाळे― बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवाने एक लाख ते साठ लाख रुपये पर्यत ते सहा लाख पर्यत विना तारण पीक कर्ज उपलब्ध 3 लाख पर्यंत पीक कर्ज 4% व्याज दराने उपलब्ध या योजने वैशिष्टये 1)नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी नोंदणी करता येते 2)ज्या शेतकऱ्यांनी अगोदर किसान क्रेडिट कार्ड काढले असेल तर त्याची कर्ज मर्यादा वाढवता येते
3)ज्या शेतकार्यानी हि योजना बंद केली होती त्यांना पुन्हा नोंदणी करून कर्ज घेता येईल 4) या योजनेमध्ये गाई म्हैस पालन कोंबडी पालन शेळी पालन असे उद्योग सुद्धा समाविष्ट केले आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज मर्यादा वाढवता येते या योजनेत पात्रता निकष किसान सन्मान योजनांमध्ये या शेतकऱ्यांचा समावेश आहे सोप्या भाषेत ज्या शेतकऱ्यांना 2000 हजारांचे हप्ते मिळत आहे असेच शेतकरी या योजनेशी पात्र आहे अधिक माहितीसाठी आपल्या जवळील ऑनलाईन नोंदणी सेंटरशी व आपल्या दत्तक बँकशी संपर्क साधावा आशे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते दिपक दादा घुमरे यांनी केले आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी लगणारे आवश्यक कागदपत्र -1. आधार कार्ड 2.सातबारा नसेल तर गट नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post शेळ्यामेंढ्या ची मान्सून पूर्वीचे लसीकरण करा― डॉ.संदीप घुगरे ; धनगर समाज क्रांती मोर्चा मागणी
Next post मांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची धनंजय मुंडेंनी घेतली भेट ;घरकुल व अन्यत्र जमीनही उपलब्ध करून देणार