बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

लिंबागणेश ग्रामपंचायतीचे फरमान डॉ.गणेश ढवळे आले तर सर्व सुविधा दील्या म्हणून सांगा , वास्तविक आठवडाभरापासून काहीच दिले नाही. मोफत किराणा किट वाटप झालेच नाही― डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश या गावातील ३० ऊसतोड मजूर हुपरी साखर कारखान्यावरुन गावी दि.१०/०५/२०२० रोजी परतल्यानंतर ग्रामविकास अधिकारी तेलप पी.जे.व तलाठी पगारे यांनी त्यांची भालचंद्र महाविद्यालयात राहण्याची सोय केली, त्यांना केवळ टँकर ने पाणी पुरवठा केला.ईतर कुठलिही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही, परंतु ग्रामपंचायतीच्या कर्मचा-याने ऊसतोड मजुरांना ताकीद दिली की डॉ.गणेश ढवळे सुविधा उपलब्ध करून दिल्या का म्हणून विचारायला आले तर मिळाल्यात म्हणुन सांगा , वास्तविक पाहता त्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केलेले १२ वस्तुंचे ६५०/ रु.किमतीचे मोफत किराणा किट वाटप करण्यात आले नाही.

राजेंद्र जाधव ,ऊसतोड मजूर

आम्ही येऊन आठवडा झाला,ग्रांमपंचायतने कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही, ग्रांमपंचायतचे कर्मचारी येतात आणि डॉ.गणेश ढवळे विचारायला आले तर सगळं मिळालं म्हणून सांगा अशी ताकीद देतात.ग्रामविकास अधिकारी तेलप पी.जे.यांना मोफत किराणा किट वाटप कधी करणार असे विचारले असता वरुन आल्यावर देऊ एवढंच उत्तर मिळते.

संगीता थोरात ,ऊसतोड मजूर

सहा दिवस झाले नुसतं पाणी देतेय , मोफत किराणा किट वाटप करण्यात आले नाही, ग्रामसेवकांना विचारले तर देतो म्हणले आणि पुन्हा विचारायला आलेच नाहीत

सखुबाई थोरात ,ऊसतोड मजूर

सहा दिवस झाले इथं येऊन, काहीच मिळाले नाही, मोफत किराणा किट स मागून सुद्धा मिळाले नाही.

आदिनाथ थोरात ,ऊसतोड मजूर

कारखान्यावरून आलेलं सहा दिवस झाले, धान्य कीराणा कीट वाटप नाही, काहीच दिले नाही, ग्रामसेवक, ग्रांमपंचायत कर्मचारी दररोज नुसतं देऊ देऊ म्हणतेत पण अजून काही दिलेच नाही.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश

लिंबागणेन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तेलप पी.जे.यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे, यापूर्वी भालचंद्र महाविद्यालयात होम क्वारंटाईन ऊसतोड मजुरांना २८ दिवस न ठेवता १४ दिवसातच गावातील आपापल्या घरी पाठवून दिले आणि त्यांना किराणा किट वाटप बाजारतळावर करण्यात आले.
आता आठवडाभरापासून आलेल्या हुपरी साखर कारखान्यावरून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना पाणीपुरवठा सोडुन कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. तयांना संनेटाईजर , मास्क अथवा ईतर कोणतेही वस्तू दिली नाही, एवढेच नव्हे तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा करण्यात आलेल्या मा.अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी रविंद्र तुरुकमारे, गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांना आदेश दिलेले व शिवकन्या सिरसट अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांनी मोफत किराणा किट सर्वत्र वाटप करण्यात येत आहेत असे पालकमंत्री मुंडे यांनी आदेश दिले आहेत असे जाहीरपणे म्हणाले असताना लिंबागणेश ग्रांमपंचायतीने मात्र वाटप केले नाही, ग्रामविकास अधिकारी तेलप पी.जे.म्हणतात वरून आल्यानंतर देऊ तर ग्रांमपंचायत कर्मचारी सक्त ताकीद देतात डॉ.गणेश ढवळे विचारणा करण्यासाठी आले तर सर्व मिळालं म्हणुन सांगा.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *