औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात घरोघरी इदेचा उत्साह ,घरीच नमाज पठन

सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
ईद सणाचा सोयगाव तालुक्यात घरोघरी उत्साह संचारला होता.मुस्लीम बांधवांनी सामुहिक नमाज पठन न करता घरातच इद्ची नमाज अदा केली.त्यामुळे यंदाची ईद घरातच साजरी करण्यात आली होती.
कोविड-१९ च्या संसर्गाने ईदच्या सणावर परिणाम झाला त्यामुळे मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज अदा करून घरातच ईदच्या शुभेच्चा दिल्या होत्या.सोयगावसह तालुकाभर ईदचा सन घरोघरी कौटुंबिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.