स्विफ्ट डिजायर वाहनाचा अपघात ,एकाचा मुत्यु

आमगांव:बिंबिसार शहारे (गोंदिया जिल्हा प्रतिनिधी)― नाते वाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी चंद्रपुर वरून लाँजी मध्यप्रदेश जाणाऱ्या चारचाकी मारूती स्विफ्ट डिजायर वाहनाचा अपघात झाल्याने.एक जण ठार झाल्याची घंटना बुधवारी दुपारी.३.३० ते ४. वाजता दरम्यान दंहेगांव ते ठाणा राज्यमार्गाच्या वडणावर घडली.. प्रशांत दोलतराव खणके (४२) रा.तुकूम पोलीस लाईन चंद्रपुर हे मूतकाचे नाव आहे..तर एक व्यक्ति जख्मी आहे..चार चाकी वाहन क्रमांक MH34AM 3050. या वाहनाचे समोरचे चाक पंचर झाल्याने भरधाव वेगात असल्येल्या वाहनाचे संतुलन बिगडले. परिणामी वाहन उलटुन त्यांचा जागीच मुत्यु झाला.. या घटनेसंदभाँत आमगांव पुलिसांनी अपघाताची नोंद केली आहे..पुढील तपास पुलिस निरीक्षक श्यांमराव काडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post पंकजा मुंडे समर्थ आहेत महाराष्ट्र भाजपाच नेतृत्व करायला...!
Next post धुळे: स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन