बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

वाघिरा गावातील तरूणांनी व्हाट्सएप गृपच्या माध्यमातून केली वृक्ष लागवड ; दर १५ दिवसाला लोकवर्गणीतून देतात पाणी

पाटोदा:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील आदर्श असलेले वाघिरा गावात युवकांनी ‘संत सिताराम बाबा वाघिरा’ या व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून एकत्र येऊन एक आदर्शवत उपक्रम हाती घेतला आहे.ग्रुप मधील सदस्यांनी गेल्या वर्षी सदरील व्हाट्सएप ग्रुपवर चर्चा करून गावात झाडी लावली पाहिजेत ही कल्पना सुचविली व ती सर्व सदस्यांनी अमलात आणली देखील.

त्यानुसार गावात रस्त्याच्या कडेने वृक्षलागवड केली देखील.प्रत्येकाने एक झाड दयावे असे नियोजन झाले.झाडे मिळाली आणि ती लावली पुन्हा पाण्याची सोयीसाठी सर्वांनी सहकार्य केले.जेवढे जमेल तेवढे पैसे प्रत्येक जण त्या झाडांना पाणी घालण्यासाठी देत आहेत.

आज एवढ्या उन्हाळ्यात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन मध्ये देखील ती झाडे जगवली आहेत.गावाच्या निसर्गाचे जतन करण्यासाठी गावातील नागरिक खंबीरपणे उभे आहेत हेच मोठे भाग्य गावाला लाभले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *