गोंदिया: झांझरिया निर्माण लिमिटेड कंपनीची गणराज सयाम यांच्या परिवारास २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

तिरोडा:बिंबिसार शहारे/राहुल उके― पाटीलटोला घोगरा येथे झंझारीया निर्माण लिमिटेड कंपनी रेल्वे विस्तारीत रुळाचे कार्य सुरू आहे.

या कामावर गणराज सयाम पाटीलटोला घोगरा येथील निवासी चौकीदार म्हणून कार्यरत होता. आपली चोख कर्तव्य बजावत असतांना त्याचे रेल्वेने धडक दिल्याने जागीच मृत्य झाले. आठवडा विशेष ने प्रकाशित केले होते. कंपनी मृतकाचे परिवारास आर्थिक मदत करण्यास हयगय करीत असल्याने आर्थिक परिवारास मदत मिळावी वृत्त प्रकाशित केले होते. बातमीची दखल घेत शोकाकुल परिवारास झंझारीया कँपनी कडून परिवारास आर्थिक मदत म्हणून २ लक्ष रुपये आर्थिक मदत देण्यात येणार हे दोन दिवशात देण्याचे घोषित केले आहे. सयाम यांचे शोकात कंपनीचे समावेश आहे.

एवढेच नाही तर त्याचे परिवारातील सदश्याला कंपनी रोजगार देण्यास कटिबद्ध असल्याचे श्रीनिवास मिश्रा झांझरिया शाखा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post वंदेभारत मिशन उपक्रमांतर्गत तीन हजारांहून अधिक नागरिक परदेशातुन महाराष्ट्रात
Next post बीड: एफ.ए.क्यू दर्जाचा शिल्लक कापुस शासनास हमी भावाने विक्री करण्यासाठी १ ते ३ जून २०२० या कालावधीत प्राथमिक नोंदणी