पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा तालुक्यात पुढारी अनेक आहेत माञ गोरगरीब जनतेच्या कामी शेख जवाद बिल्डर हामखास कायम जनसेवत कार्यरत आसतात असे अनेक प्रसंग पाहण्यात आले कोरोना मुळे केलेल्या लॉकडॉऊन काळात पाटोदा तालुक्यातील गोरगरीब लोकांना उपासमारीची वेळ आली होती यामुळे शेख जवाद बिल्डर यांनी अनेकांना मदत केली तर पाटोदा शहरात याआदी ही नवनवीन प्रयोग राबवले यामध्ये प्रमुख्याने आपल्या भागातील युवक निरोगी व तंदुरुस्त रहावे देशसेवा करण्यासाठी आपल्या कडील युवक जास्तीत जास्त भरती व्हावे म्हणून सुंदर अशी आधुनिक व्यायाम शाळा उभारली यामुळे अनेक युवक व्यसनापासून दुर राहिले व काही युवक देशसेवा करण्यासाठी पोलिस व सैनिक भरती मध्ये भरतीही झाले तसेच युवकांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून क्रिकेटच्या वेळोवेळी स्पर्धा भरवल्या तसेच पाटोदा शहरात पहिल्यांदाच पाटोदा प्रिमिअर लिंग स्पर्धा घेतल्या यामुळे जे मुले नुसते मोबाईल व कॅम्पुटर मध्ये डोके घालून बसायचे त्यांना खेळाची आवड निर्माण झाली यामुळे लहान वयात माणसीक ञास करत जगत असलेले युवक आज बिनधास्त पणे हासत खेळत जीवन जगतात याचे पुर्ण श्रेय शेख जवाद बिल्डर यांना जात असून जवाद शेख यांनी अनेक चांगले कामे करून ही कधी स्वतःची प्रसिद्धी केली नाही तसेच निवडणूकी पुरते राजकारण नंतर राजकारणापासून शेकडो हात लांब राहतात म्हणून हजारो लोगो के बस्ती मे एक दिलदार हस्ती म्हणून शेख जव्वाद बिल्डर यांच्या कडे लोक पाहतात.