बीड जिल्ह्यात दि.०२ मंगळवारी ‘दोन’ जण कोरोना पॉझिटिव्ह ; बेलापूरी(बीड) व सिरसदेवी(गेवराई) येथील रुग्ण

बीड:आठवडा विशेष टीम― दि.०२ रोजी आलेल्या कोरोना (कोविड-१९) चाचणी अहवालात दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील एकजण बेलापूरी, ता बीड – वय ३२ वर्षे , स्त्री (मुंबईहुन आले) व दुसरा सिरसदेवी ता गेवराई वय २६, पुरुष (मुंबईहून आले) अशी माहिती आहे. ३६ स्वॅब जिल्ह्यातुन पाठविले होते त्यातील ३ अनिर्णित आहेत व ३१ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.