बीड:आठवडा विशेष टीम― भारत सरकारचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेबांना अजित पवार यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे.
महाराष्ट्रातील सामान्य जनता, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!त्यांच्या रूपानं संघर्षशील लोकनेता,दिलदार विरोधी पक्षनेता राज्याला लाभला.संघर्षनायकाला विनम्र अभिवादन!
महाराष्ट्रातील सामान्य जनता, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!त्यांच्या रूपानं संघर्षशील लोकनेता,दिलदार विरोधी पक्षनेता राज्याला लाभला.संघर्षनायकाला विनम्र अभिवादन! pic.twitter.com/e3Q4uMbVLP
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 3, 2020