पाटोदा:गणेश शेवाळे―महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान असुन ह्या योजनेतून कमी पाण्यातुन जास्तीतजास्त शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती हिरवी गार करून पीक जास्तीत जास्त यावा म्हणून ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी शासन 80% सबसिडी देत असून या योजनेचा फायदा आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड,सातबारा आठ (अ) ,पासपोर्ट फोटो घेऊन फिनोलेक्स पाईप ठिबक व तुषार संचचे अधिकृत डिलर श्री जयदत्त ट्रेडर्स नवीन तहसील रोड महानुभव आश्रम शेजारी आष्टी येथे तर आष्टी पाटोदा शिरूर मधील शेतकऱ्यांनी 7770037977 या नंबरवर संपर्क करा असे आवाहन सुपा गावचे लोकप्रिय सरपंच दिलीप आण्णा भराटे यांनी केले आहे.