बीड दि.०७ जून:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातुन ७५ स्वॅब पाठवले होते तर त्यापैकी ७४ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे तर १ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आज आलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ६१ वर्षे वय – झमझम कॉलनी, बीड येथील आहे तर हैद्राबाद येथे प्रवास केल्याचा इतिहास असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.