आठवडा विशेष च्या बातमीचा इफेक्ट ; लिंबागणेशला ग्रामपंचायतने पाण्याची टाकी बसवली ,पाईपलाईन टाकायला सुरुवात

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील लिंबागणेश या गावात पिण्यासाठी पाणी नव्हते शौचालय नावालाच होते.कुठल्याच कार्यालयात पाण्याची व्यवस्था नव्हती.आठवडा विशेषच्या बातमीच्या दणक्याने व सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याने ग्रामपंचायतने दखल घेत एका दिवसात पाण्याची सिंटॅक्स टाकी बसवली व पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.