पाटोदा:नानासाहेब डिडुळ― वादळी वाऱ्याने किरण शिंदे यांचे घर पडल्यामुळे त्यांच्या संसार उघड्यावर आला होता त्यांना मदतीसाठी माणुसकीची भिंत च्या माध्यमातून ७ हजार रुपयांची मदत करण्यात आली व व पाटोदा मेडिकल असोसिएशन यांनीदेखील मोलाचे सहकार्य केले आहे यावेळी उपस्थित मनुस्कीची भिंत चे संयोजक दत्ता देशमाने ,अध्यक्ष रामदास भाकरे ,सदस्य किरण आवढाळ मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष अरुण पवार ,जितेंद्र भोसले, अंगत सांगळे, प्रा. लक्ष्मण वाघमारे इत्यादी उपस्थित होते.