क्राईमबीड शहरब्रेकिंग न्युज

बीड शहरात जुगार अड्ड्यावर धाड

बीड:आठवडा विशेष टीम― शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेरवी लाईन भागातील जुगार अड्ड्यावर सपोनि गजानन जाधव व त्यांच्या टिमने छापा टाकुन सहा जणांना ताब्यात घेतले. आज दुपारी उशीरा ही कारवाई करण्यात आली.

तेरवी लाईन भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार सपोनि गजानन जाधव, पीएसआई धोत्रे, पो.का.गुड़ पठाण, महेश जोगदंड, सारणीकर यांनी छापा टाकुन सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.