गोंदिया जिल्हाब्रेकिंग न्युज

दारूच्या पिण्यास पैसे न दिल्याने सासऱ्याची सुनेस कुऱ्हाडीने केले रात्री झोपेत गजीवघेणा हल्ला

तिरोडा:बिंबिसार शहारे― तिरोडया तालुक्यातील ग्राम बोरगाव येथे विधवा महिला प्रतिमा ऊके वय ३५ वर्ष मुलगी विधी ऊके वय 10 वर्ष हिचेसह दोघी मायलेकी दिनांक 15/06/2020 ला रात्री 11.30 वाजता त्या दरम्यान झोपले होते. सासरा दिनदयाल ऊके हयाने दिवसा दारू पिण्याकरता सुनेला पैसे मागितले होते. सुनेने पैसे न दिल्यामुळे मायलेकी गाढ झोपेत असतांना सुनेवर हात पाय व अन्य ठिकाणी कुर्‍हाडीने वार केेले. मारत असताना आरडाओरड झाली. व मुलीची काकू प्रकार ऐकल्यावर विधी मुलीला वाचवले. प्रतिमाला वडेगाव दवाखान्यात उपचाराकरता नेण्यात आले. गंभीर दुखापत असल्यामुळे गोंदिया शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आले. तेथेच सिटीस्कॅन करून बाहेकर नर्सिंग होम येथे आयसीयू विभागात ठेवले आहे. आरोपीवर कठिनात कठीन कारवाई करण्यात यावी. अशी मागणी परिवाराकडून केली जात आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.