बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― आज पाठवलेल्या ५८ स्वॅब पैकी ५३ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत तर ५ जणांना कोरोना कोविड-१९ विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड 19-बीड अपडेट
17/जून/2020
आज पाठविलेले स्वॅब – 58
निगेटिव्ह अहवाल – 53
पॉजिटिव्ह अहवाल – 05
1) 52 वर्षिय पुरुष हिनानगर, बीड
2) 38 वर्षिय पुरूष, माळेगाव ( ता.केज)
3) 36 वर्षिय महिला माळेगाव (ता.केज)
4) 62 वर्षिय पुरुष माळेगाव (ता.केज)
5) 13वर्षिय बालक, माळेगाव ( ता. केज)