औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहिला विशेषसामाजिकसोयगाव तालुका

विश्व मराठा संघाच्या सोयगाव युवती तालुका अध्यक्षपदी कु.सोनालीताई सोनवणे पाटील यांची निवड

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मराठा समाजाच्या न्याय आणी हक्कासाठी लढा देणारा विश्व मराठा संघ या सामाजिक संघटनेच्या सोयगाव युवती तालुकाध्यक्ष पदी शिंदोळ ता.सोयगाव येथिल शिवव्याख्यात्या सोनाली ताई सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असुन संघटनेच्या महीला प्रदेशाध्यक्ष सौ.छायाताई भगत यांच्या वतीने नियुक्ती प्रमाणपञ देऊन सोयगाव युवती तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.यावेळी विश्व मराठा संघाचे औरंगाबाद जिल्हा सचिव श्री.समाधान शिंदे पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष श्री.प्रंशात दादा भोसले,सोशल मिडीया प्रमुख राम नवघरे,युवती जिल्हाअध्यक्ष राधाताई लाटे पाटील त्याच्या सह संघटनेच्या विविध सदस्य तथा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले..सोनाली ताई सोनवणे यांनी जबाबदारी स्विकार करत नि:स्वार्थीपणे कार्य करेल अशी प्रार्थना करत सर्वांचे आभार व्यक्त केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.