गोंदिया जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमीत्त मास्क व सेनिटाईझरचे वितरण

देवरी:बिंबिसार शहारे― आज दिनांक 19/06/2020 शुक्रवार ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निम्मित आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांचेकडून फळ ,मास्क व सेनिटाइजर चे वाटप करण्यात आले देवरी तालुक्यातील वैधकीय कोरोना कमांडर मा.डॉक्टर गुल्हाने RH देवरी,व पोलिस खात्याचे अडीशनल SP .अतुल कुलकर्णी व देवरी थानेचे API. कमलेश जी बच्छाव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच RH मध्ये मारिजाना फल ,बिस्कुट,अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले तसेच मार्केट मधे सेनिटीज़र व मास्क वाटप करण्यात आले तालुका काँ.क.चे अध्यक्ष.संदीपजी भाटिया, राधेश्यामजी बगड़िया माजी तालुका अध्यक्ष, जी.प.सदयस्या, सौ.उषाताई शहारे,जी.प.सदस्या, सौ.माधुरीताई कुभंरे,न.प. सदस्य, ओमप्रकाश रामटेके dr. मा.अनिलजी चौरागड़े, बळीरामजी कोटवार, कुलदीप गुप्ता, कैलाश देशमुख, अमित तर्जुले, सुरेंद्र बंसोड़, राजेश गहाने, पाशा भाई , कमलेश जी पालीवाल व काँग्रेस कार्यक्रते उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.