सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ शिवाजी अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली
सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ शिवाजी अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपप्राचार्य डॉ शिरीष पवार अधीक्षक श्री पंकज साबळे डॉ निलेश गाडेकर यावेळी प्रा किशोर आले श्री सीताराम सुरसे शंकर काळे राहुल चौधरी उदय सोनवणे कमलेश काळे भरत औरंगे सुनील साळुंके सुनील वाघ सलीम तडवी ग्रंथपाल श्रीमती निर्मला बोराडे सुनील वाघ राजेंद्र राठोड दीपक पगारे इत्यादी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते यावेळी डॉ अंभोरे यांच्या नियुक्तीचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रंगनाथ नाना काळे सचिव प्रकाश दादा काळे उपप्राचार्य डॉ शिरीष पवार डॉ रावसाहेब बारोटे यांनी अभिनंदन केले आहे.