आष्टी तालुकाक्राईमबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड: आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाचा खून

आष्टी दि.२३:अशोक गर्जे― आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे आज दि.२३/६/२०२० रोजी खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.मृत व्यक्तीचे नाव रामदास पांडुरंग चव्हाण वय ३५ राहणार पिंपरखेड ता. आष्टी जिल्हा बीड अशी आहे.सविस्तर वृत्त लवकरच

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.