पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

पाटोदा: वाघिरा येथील निवृत्ती दशरथ विघ्ने यांचे दुःखद निधन

पाटोदा:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा येथील निवृत्ती दशरथ विघ्ने यांचे आज दिनांक २३ जून २०२० च्या पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलं ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर सकाळी शोकाकुल वातावरणात मौजे वाघिरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ लक्ष्मण निवृत्ती विघ्ने यांचे ते वडील होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.