सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील (प्रतिनिधी)―
शोक संदेश
विकी चिंतामण राठोड यांचे आज दि 24/06/2020 रोजी आकस्मित निधन झाले ते या वर्षी कै वसंतराव नाईक विद्यालय निंबायतीं तांडा 10 वि च्या वर्गात होते विकी यांच्या निधनाने संपूर्ण निंबायती गावात शोककळा पसरली आहे राठोड परीवाराच्या दुःखात सर्व गाव सहभागी आहेत मृत आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.