परळी वैद्यनाथ:आठवडा विशेष टीम― परळी शहर काँग्रेस कमिटीचे दिनांक 23/6/ 2020 ला सविस्तर काँग्रेस कार्यालयात मीटिंग घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा ना बाळासाहेब थोरात उपाध्यक्ष रजनीताई पाटील जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी बीड जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खतीब म आसेफोधीन वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार सचिव डॉ सुरेश चौधरी बीड जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे ब्रदर केवी गायकवाड उपाध्यक्ष अनिल भाऊ अवचिते काँग्रेसचे नेते गणपत कोरे यांच्या सूचनेवरून परळी शहर काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये बाबुभाई नंबर दार अध्यक्ष विश्वनाथ गायकवाड कार्याध्यक्ष सय्यद अल्ताफ सरचिटणीस गुलाबराव देवकर उपाध्यक्ष सुदाम लोखंडे उपाध्यक्ष बाबुराव इंदुरकर कोषाध्यक्ष दत्तात्रय मुळे चिटणीस पांडुरंग सदरे चिटणीस शेख जावेद चिटणीस सलीम खान संघटक कार्यकारिणी सदस्य शेख महमूद फारुख भाई श्रीमती हलीना बी शेख जफर संजय गीते विजय देशमुख शशीशेखर चौधरी राम घाटे रामलिंग आप्पा नावंदे भारत हाके रमेश काकडे सल्लागार वसंतराव मुंडे प्रा एस एल देशमुख गणपत कोरे डॉक्टर सुरेश चौधरी जीएस सौंदळे विजय प्रसाद अवस्थी गोपीनाथ जाधव विठ्ठल साखरे सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीस उपस्थित राहून परळी विधानसभा मतदारसंघात मधील विकासाच्या कामासंदर्भात व जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यातआली परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष गाव पातळीवर शहर पातळीवर प्रभाग पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीचे सूत्रसंचालन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे आभार प्रदर्शन शेख सिकंदर यांनी मांडले