आष्टी दि.२७:अशोक गर्जे―
आज सकाळी आष्टी तालुक्यातील कडा येथे मातोश्री बचत गटाच्या वतीने कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि.२७/०६/२०२० रोजी कडा ग्रामीण आरोग्य केंद्र येथे मातोश्री बचत गटाच्या वतीने कडा गावचे सरपंच श्री. अनिल तात्या ढोबळे , सहायक पोलिस निरीक्षक श्री पठाण साहेब ,तलाठी श्री औंधकर ,कडा गावचे ग्रामसेवक खिलारे , कडा ग्रामीण आरोग्य केंद्र डॉ मोरे साहेब यांना कविड-१९ योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.