आंतरराष्ट्रीयपाटोदा तालुकाबीड जिल्हाहेल्थ

पाटोदा तालुक्यातील ऋषिकेश विघ्ने यांचा परदेशात (फिलिपिन्स) एमबीबीएसच्या शिक्षणासाठी जात असताना अभिनंदन करण्यात आले

smartcapture

एमबीबीएस शिक्षणासाठी झाली निवड ;पुढील शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी दि.१७ : पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील लक्ष्मण विघ्ने यांचे सुपुत्र ऋषिकेश विघ्ने यांचा परदेशात एमबीबीएस (डॉक्टर) च्या शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांना परदेशात जाताना त्यांना बीड शहरात त्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आला.
यावेळी उपस्थित वैभव सिरसाट ,निखिल खेडकर,सुशील राख,ऋषिकेश मिसाळ,शुभम ठोंबरे,स्वप्नील ठोंबरे,अविनाश राख,विजय मुंडे व इतर होते.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.