बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निदर्शने

परळी:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना बाळासाहेब थोरात संपर्कमंत्री ना अशोकराव चव्हाण उपाध्यक्ष रजनीताई पाटील यांच्या आदेशावरून परळी तहसील कार्यालयावर केंद्र सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बी बियाणे बोगस खते औषधी इत्यादी मागण्या च्या पाठपुराव्यासाठी परळी तहसील कार्यालय समोर दि30 जून 2020 वेळ 11 ते 1 च्या दरम्यान तहसील कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहेत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ केली आहे ती मागे घेण्यात यावी व शेतकऱ्यांना बोगस खते बी-बियाणे औषधी देणाऱ्या कंपन्याचे परवाने रद्द करण्यात यावेत या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या कार्यक्रमास काँग्रेस चे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा कोरे प्रकाश देशमुख जीएस सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन कार्यक्रम होणार आहे 11ते 1 च्या दरम्यान काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी विविध सेलच्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले परळी काँग्रेस शहराध्यक्ष बाबू नंबरदार कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिता मुंडे महिला शहराध्यक्ष आशाताई कोरे अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहराध्यक्ष सिकंदर भाई परळी तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक जावेद भाई परळी किसान काँग्रेस अध्यक्ष लहू दास तांदळे परळी युवक काँग्रेस अध्यक्ष शेख जाहीर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *