सोयगाव |ज्ञानेश्वर धोंडू पाटील
प्रतिनिधी दि.२४: महाराष्ट्र शासन कृषि विभाग मा,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शुभारंभ आज दिनांक २४/०२/२०१९ रोजी तहसिल कार्यालय येथे करण्यात आला या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या वेळी लाभार्थी शेतकरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कृषी अधिकारी घुले साहेब नायब तहसीलदार श्री व्ही. टी, जाधव प,स,सदस्य श्री संजीवन सोनवणे सोयगाव येथील नगर अध्यक्ष सौ, प्रतिभा संतोष बोडखे, रोहित प्रकाश काळे शांताराम देसाई सुनील ठोबरे संजू मोरे दीपक फुसे दीपक बिरारे तयब देशमुख इ शेतकरी व कार्यकर्ते मिठ्या संख्येने उपस्थित होते.