परळी:आठवडा विशेष टीम― परळी काँग्रेस कमिटीच्या वतीने अनुसूचित जाती जमातीचे परळी शहर अध्यक्ष म्हणून ॲड संजय रोडे तसेच प्रवक्ता म्हणूनही निवड करण्यात आली आहे किसान काँग्रेस परळी तालुका चिटणीस पंडित गुट्टे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे काँग्रेसचे विचार ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची हमी नवनियुक्त प्रवक्ते संजय रोडे व पंडित गुट्टे यांनी बैठकीमध्ये व्यक्त केली या बैठकीस काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार ज्येष्ठ नेते गणपत अप्पा कोरे कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ किसान काँग्रेस अध्यक्ष लहू दास तांदळे ओबीसी पार्टी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष पाटलोबा मुंडे गुलाबराव देवकर रामलिंग नावंदे राम घाटे गोपीनाथ जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.