बातम्या
fmge october 2026 application form: Exam Dates, Reduced Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे fmge october 2026 application form: Exam Dates, Reduced Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे

सोयगाव तालुक्यातील जरंडी कोविड केंद्रातून सहा रुग्णांना गुलाब पुष्प देवून सत्कार

सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात कोरोनाची चैन पुन्हा ब्रेक होवून गुरुवारी सहा रुग्णांची जरंडीच्या कोविड केंद्रातून प्रकृती स्थिर झाल्याने घरी पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.
जरंडी(ता.सोयगाव)येथील कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या त्या दहा रुग्णांपैकी सहा जण कोरोनातून बाहेर निघाल्याने कोरोनामुक्त झालेल्या सहा रुग्णांना गुरुवारी प्रशासनाच्या वतीने गुलाबपुष्प देवून सत्कार करून घरी पाठविण्यात आले,यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते त्या सहा रुग्णांवर इमारतीच्या खाली येताच त्यांचेवर फुलांचा वर्षाव केला व त्यांचे मनोबल उंचावण्यात आले.
जरंडीच्या कोविड केंद्रात दहा रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,त्यापैकी फर्दापूर ता.सोयगाव येथील त्या सहा रुग्णांना प्रकृती स्थिर असल्याने गुरुवारी कोरोनामधून बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले,यावेळी आरोग्य,महसूल,आणि पंचायत समितीच्या वतीने या सहा रुग्णांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी पुन्हा त्यांच्या तपासण्या घेवून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर करून त्यांची सुटी करण्यात आली,यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे आदींसह आरोग्य कर्मचार्यांची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *