बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

संभाजी ब्रिगेडच्या सर्वांचे राजीनामे, नितिन बावणेवर मनमानी कारभाराचा आरोप

पाटोदा दि.२३:नानासाहेब डिडुळ पाटोदा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडची एकमेव कार्यकारणी बदलणे व संघटनेशी संबंध नसलेल्या व्यक्तीची पाटोदा ता.अध्यक्षपदी नियुक्ती करणे हा जिल्हाध्यक्ष नितिन बावणे यांचा मनमानी कारभार असुन याच्या निषेधार्थ पाटोदा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे सादर केले.
पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करुन संघटना वाढवली. अनेक आंदोलने केली.अनेक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या विचारासाठी सदैव्य रस्त्यावर असतात. वाढता विस्तार पाहून एक वैचारिक चळवळ असलेल्या संभाजी ब्रिगेड च्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी संघटनेशी संबंधित नसलेल्या व एका पक्षाचे काम करत असलेल्या एका कार्यकर्त्याची निवड करण्यात आली. याचा निषेध म्हणुन विद्यमान ता.अध्यक्ष रामदास भाकरे, उपाध्यक्ष अक्षय अर्सुळ,शहरध्यक्ष शंकर घाडगे ,बीड जिल्हा उपाध्यक्ष सोमीनाथ लवुळ व अनेक कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिले.

एकमेव पाटोदा तालुक्यातील कार्यकारणी बदलणे, संघटनेशी संबंध नसलेल्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणुन निवड करण्यात आली. आम्ही संघटनेसाठी जिवाचे रान केले. एका पक्षाचे काम करत असलेल्या व फक्त पद मानासाठी घेणे, स्वयंघोषित समाजसेवक असणे व कोणत्याही नेत्यांसमोर सतत उभे राहणारे तुम्ही निवडता हा जिल्हाध्यक्ष नितिन बावणे यांचा मनमानी कारभार आहे.
– रामदास भाकरे, विद्यमान ता अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पाटोदा

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *