बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

आरोपींना अटक करा मागणीसाठी अंबाजोगाईत धरणे आंदोलन ;खुनाचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा―अशोक पालके

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील योगिराज अर्जुन वाघमारे व परळी तालुक्यातील मौजे घोडा कौडगाव येथील पिराजी काळे या दोघांच्या खुन प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावे व त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट कलम (चार) प्रमाणे कार्यवाही करा या मागणीसाठी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या युवा आंदोलन संघटनेच्या वतीने अंबाजोगाईत मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात येवून उपजिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.

ुवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार,दिनांक 15 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,पिराजी काळे आणि योगिराज वाघमारे यांच्या खुन प्रकरणातील आरोपींना अटक करा,खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणा-या पोलीस अधिकारी यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट कलम (4) प्रमाणे कार्यवाही करा,पिराजी काळे व योगिराज वाघमारे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा,अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करा तसेच सदर दोन्ही खुनाचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आदी मागण्यांचा समावेश आहे.या प्रश्‍नी शासन व प्रशासनाने टाळाटाळ केली तर संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, धिमंत राष्ट्रपाल, अविनाश हजारे,मुंजा काळे, धर्मराज साळवे, नितीन होलबोले, रामराजे वाघमारे, चंद्रकांत कांबळे, शिवराज वाघमारे, लक्ष्मण झुंजाटे, अजय हारगावकर, नामदेव कांबळे, दत्ता उपाडे, दिलीप पालके, जालिंदर कसाब यांच्या स्वाक्ष-या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *