बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

सोयगाव: जरंडी बी.एस.एन.एल मनोरा ठप्प ,महावितरणवर टोलवाटोलवी

सोयगाव तालुका | औरंगाबाद:ज्ञानेश्वरधोंडू पाटील― जरंडी ता.सोयगाव येथील भारत संचार निगम लि.मनोऱ्यात शनिवार पासून अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवसापासून जरंडी परिसरातील दहा गावांना भारत संचार निगम लि च्या सेवेपासून वंचित राहावे लागत असून या दहा गावातील १२६८ शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन धडे ठप्प झाल्याने ऐन कोरोना मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आधीच शाळा बंद आणि त्यातच ऑनलाईन शिक्षण बंद यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.याबाबत बी.एस.एन.एल च्या वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक श्री इंगळे यांचेशी संपर्क साधला असता,त्यांनी मनोऱ्याला जोडणी केलेल्या वीज पुरवठा स्टेबल होत नसल्याचे कारण सांगून महावितरणवर टोलवाटोलवी केली असून महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर यांचेशी संपर्क साधला असता रात्री दहा वाजताच जरंडीचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे मनोऱ्याला सुरळीत वीज पुरवठा होत असल्याचे पुष्टी त्यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *