बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

परळी: बोधेगावच्या उपसरपंचपदी सुधीर शिंदे यांची निवड

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुधीर सुर्यकांत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल ना.धनंजय मुंडे यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य सुधीर शिंदे यांची उपसरपंचपदी एकमेव अर्ज या पदासाठी आल्याने ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन त्यात उपसरपंचपदी सुधीर शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याबैठकीला ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती सोनाबाई नामदेव बनसोडे व सदस्य सर्वश्री यमुना बाळकृष्ण शिंदे, उर्मिला प्रल्हाद शिंदे, ज्ञानोबा बालासाहेब गडदे, संजिवनी भागवत रूपनर, अमत आश्रोबा गडदे, परिमळा बाबुराव गडदे, ग्रामसेवक एम.एस.पोटभरे, मंडळ अधिकारी के.ई.मुंडे, तलाठी जाधव आदिंसह उपस्थित होते. यावेळी सरपंच श्रीमती सोनाबाई बनसोडे यांच्यासह उपस्थितीतांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुधीर शिंदे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी अंगद केशव शिंदे, अभिमन्यू विश्वनाथ शिंदे, मारोती बापुराव शिंदे, धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे मयूर शिंदे, श्रावण नामदेव बनसोडे, प्रल्हाद चंद्रकांत शिंदे, बाबासाहेब शिंदे, अभिमन्यू गडदे, सु़दर शिंदे, भास्कर गडदे आदींची उपस्थिती होती.
सुधीर शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने गावाला तरुण नेतृत्व मिळाले आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कठिबध्द आहे. गावाच्या कुठल्याही प्रश्न सोडविण्यासाठी आपण या पदाचा उपयोग करू, गावच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे उपसरपंचपदी सुधीर शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *