बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत 1 लाख 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने परळी तालुक्यात हिंदनगर आणि धारावती तांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी मद्य निर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच असताना शनिवार,दि.7 नोव्हेंबर रोजी धाडी टाकून 1 लाख 12 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून 6 गुन्हे दाखल केले असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड यांनी दिली.बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सातत्याने धाडी टाकण्यात येतात.आता पर्यंत लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हे ही दाखल करण्यात आलेले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर,परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात.त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे याबाबत जनतेतून स्वागत होत आहे.सध्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक निमीत्ताने आदर्श आचारसंहिता सुरू आहे.या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत परळी तालुक्यात हिंदनगर येथील 2 हॉटेलवर धाड टाकली.तिथे 2 आरोपी आढळून आले.तसेच धारावती तांडा व परिसरात गस्तीवर असताना या दोन ठिकाणी कारवाई करीत एकूण 6 गुन्हे नोंदवले.हिंदनगर या ठिकाणी 2 आरोपी मिळून आले.सदर आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत दोन्ही ठिकाणी एकूण गुन्हे 6 त्यात 2 वारस व 4 बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत 4.86 ब.लिटर विदेशी मद्य,4800 लिटर रसायन,200 लिटरचे 27 बॅरल व 6 टोपली असा एकूण 1 लाख 12 हजार 350 रूपये (एक लाख बारा हजार तिनशे पन्नास रूपये) किंमतीचा मुद्देमाल असा आहे.या दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड,
जवान बी.के.पाटील, वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *