बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

सोयगाव: पुलावरून पडलेल्या मारुती अल्टो गाडीतील सहा गंभीर

घोसला दि.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या कुटुंबाच्या अल्टो कारची स्टेरींगलाॅक झाल्याने पुलावरून पलटी झालेल्या गाडीतील चार जण गंभीर जखमी झाले तर दोन बालक सुखरुप असल्याची घटना वरठाण (ता.सोयगाव) येथील हिवरा नदी पुलावर गुरुवारी (ता.२६)दुपारच्या सुमारास घडली. जखमींवर पाचोरा (जि. जळगाव) खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोयगाव बनोटी राज्य रस्ता वरुन देवगाव (ता. पारोळा) येथील सहा जण गाडी क्रमांक MH 12 CD 8412 अल्ट्रो गाडीने सिल्लोड येथील नातेवाईकाकडे हळदीच्या कार्यक्रमाला जात असताना वरठाण येथील हिवरा नदी पुलाजवळ गाडी येताच गाडीची स्टेरींग लाॅक झाल्याने गाडी कथडे नसलेल्या पुलावरून वीस फूट खोल हिवरा नदी पात्रात जाऊन पडल्याने गाडीतील पृथ्वीराज गंगाराम पाटील (वय ३६), दामिनी पृथ्वीराज पाटील (वय ३२), मनिष धनराज पाटील (वय ३५), अमृता मनिष पाटील (२८) हे चार जण गंभीर जखमी पडले होते तर चार वर्षीय शिवाशु मनिष पाटील आणि दोन वर्षिय प्रियांशी मनिष पाटील या दोन बालकांना साधी खरचट देखिल लागली नसल्याने कुतूहलाचा विषय झाला आहे. अपघातानंतर झालेल्या जोराच्या आवाजाने रस्त्यावरून जाणारे लोक तसेच शेतकरी गोळा होत तातडीने जखमींना गाडीतुन बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच पुलाजवळ नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊन रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच बनोटी दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने वहातूक कोंडी फोडीत बनोटी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहीकेने जखमींना पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर उपचार चालू असून प्रकृती स्थिर आहे. अपघाताची नोंद बनोटी पोलीस चौकीत घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *