बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

बीड आरटीओ कार्यालयातील पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बीड दि.22:आठवडा विशेष टीम― अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण करणे, वाहनावरील बोजा उतरवणे इत्यादी कामासाठी कार्यालयीन अधिकाऱ्यांची तसेच शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या फिर्यादीवरून गुफरान बेग, सय्यद इरफान, दिगंबर गायकवाड, बाबा काजी, शहाजान खान (सर्व रा.बीड) यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरू असून पैशासाठी खोटी कामे केली जात असल्याचे दिसून येत आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे मोठा घोटाळा उघडकीस आल्याचे वृत्त आहे.