बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

जरा पावसाळ्यात इलेक्ट्रीक स्कुटरची अशी काळजी घ्या, बॅटरीला असे जपा…नाही तर होणार लाखाचे बारा 12 हजार

आठवडा विशेष —

नवी दिल्ली : Electric scooter use in monsoon – आताच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक इलेक्ट्रीक स्कूटरचा वापर करत आहे. एथरपासून ओलापर्यंत तर सुझुकीपासून होंडा कंपन्याही इलेक्ट्रीक स्कुटर बाजारात दाखल करत आहेत. मात्र इलेक्ट्रीक स्कूटरची जरा पावसाळ्यात जास्तच काळजी घ्यावी लागत आहे.

इंधनाच्या वाढत्या किंमती पाहून आता इलेक्ट्रीक वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतू पावसाळ्याच इलेक्ट्रीक वाहनांची अधिक काळजी घ्यावी लागते. आणि ते वाहान दुचाकी असेल तर आणखीनच जपावे लागते. बाजारात एकामागोमाग इलेक्ट्रीक स्कूटर दाखल झाल्या आहेत. या इलेक्ट्रीक स्कुटरची बॅटरी IP67 रेटिंग सह येते. परंतू मान्सूनचे आगमन झाले असल्याने तुम्हाला काळजी तर घ्यावी लागणार आहेच. चला तर पाहूयात मान्सून मध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची काळजी कशी घ्यायची ते….

पार्क करण्याची काळजी घ्या –

पावसाळ्यात सर्वाधिक चिंता नेहमी सतावत असते ती म्हणजे पार्किंगची …. तर तुमच्याकडे ई- स्कूटर असेल तर तुम्ही जर मुसळधार पावसात उभी करत असाल तर सावध व्हो… स्कूटर कुठे पार्किंग करायची ही एक मोठी समस्या असते.त्यामुळे ई-स्कूटरची पार्कींग नेहमी शेड असेल तेथेच करावी. त्यामुळे मुसळधार पावसाने स्कूटरला काही प्रॉब्लेम होणार नाही.

हे मार्ग टाळणेच उत्तम –

पावसाळ्यात शहरामध्ये जास्त पाऊस झाला तर लगेच पाणी साचू लागते. हल्ली तर मुसळधार पाऊस कुठेही पडू लागला आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक स्कूटर चालकांनी ज्या मार्गावर सखल भाग आहे तेथे जाणे टाळले पाहीजे. कारण इलेक्ट्रीक स्कूटरचे पार्ट्स खूपच सेन्सेटीव्ह असतात आणि पाणी जाऊन त्यात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे अशा मार्गांना टाळणेच उत्तम…

चार्जरलाही पाण्यापासून वाचवा-

इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये चार्जर सर्वात महत्वाचा पार्ट्स असतो. पावसाळ्यात जर तुमच्या चार्जरला भिजण्यापासून वाचवायचे असेल तर काळजी घ्यायची गरज आहे. जर चार्जरमध्ये पाणी शिरले तर शॉर्ट सर्कीट होऊ शकते. ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते तसेच बॅटरी देखील खराब होऊ शकते, त्यामुळे नाहक भूर्दंड बसण्याची शक्यता आहे.
याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते –

पावसाळ्यात चार महिने ई-स्कूटरच्या बॅटरीची काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे बॅटरीची वेळोवेळी तापसणी करणे गरजेचे आहे. जर स्कुटरमधून विचित्र आवाज येत असेल तर लागलीच मॅकनिकला दाखवले पाहीजे. इलेक्ट्रीक वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च जास्त असू शकतो. त्यामुळे स्कूटरचा इंश्योरन्स काढलेला असावा. अनेक इन्शुरन्स पावसाळ्यातील बिघाड कव्हर करीत नाहीत. त्यामुळे इन्शुरन्स काढताना नियम आणि अटी नीट काळजी पूर्वक वाचूनच इंश्योरन्स काढण्याचा निर्णय घेतला पाहीजे..

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *