बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

खासदार, आमदारांनी राजकीय ताकद वापरुन शेतकऱ्यांना रब्बीचे पिक विमा कवच मिळवुन द्यावे―भाई विष्णुपंत घोलप

पाटोदा:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हयात सन २०१९ – २० सालातील शेतकऱ्यांकडून रब्बीचा प्रधानमंत्री पिक विमा भरवुन घेतला नाही. निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी केंव्हा ही शिकार होऊ शकतो त्या साठी दि. ३१डिसेंबर २०१९ ऐवजी दि. ३१ जानेवारी २०२० ची मुदत रब्बीचा पिक विमा भरण्यासाठी देण्यात यावी या साठी खासदार आणि आमदार यांनी आपली राजकीय ताकद वापरुन शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा कवच मिळवुन द्यावे असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे राज्य आणि केंद्र सरकार मधील लोक प्रतिनिधींना कळविले आहे. मागील वर्षाचा दुष्काळ आणि या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी अर्थिक दृष्टया हतबल झालेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश चांगला असताना शेतकरी पिक विमा संरक्षीत कवचापासुन अलिप्त राहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला आज कोणते ही सरंक्षण नसुन तो आज नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला आर्थिक नुकसान सहन होणार नाही. जरी ही काही विमा कंपन्या निविदा भरत नसतील तर स्वतःभारतीय कृषी विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री पिक विमा संरक्षीत भरणा भरुन घ्यावा त्या साठी राज्य आणि केंद्र सरकार मधील लोकप्रतिनिधी यांनी आपली राजकीय ताकद वापरुन शेतकऱ्यांना २०१९ – २०२० चा रब्बी पिक विमा कवच मिळून द्यावे, असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे खासदार आणि आमदार यांना कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *