बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

पाचोऱ्यात डॉ भुषण मगर विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या रक्त साठवण पेढीच्या सहकार्याने पिबीसी मातृभूमीचे रक्तदान संपन्न

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पाचोरा येथे भारतीय जैन संघटना,पीबीसी मातृभूमी चॅनेल, प्रमोद बारी मित्र परीवार,यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०७ रक्तदात्यांनी रक्तदान करत पाचोरा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठे रक्तदान शिबिर घेत या पूर्वीचे सर्व उचांक मोडीत काढले.जळगाव येथील रेड प्लस संस्था व पाचोरा येथील विग्नहर्ता हॉस्पिटलच्या रक्त साठवण पेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने भविष्यात रक्ताची गरज भासू शकते ही शक्यता लक्षात घेता स्वयंस्फूर्तीने रक्तदाते रक्तदानासाठी बाहेर पडले .तसेच रक्तदान हेच श्रेष्टदान मानत महिलांसह तरुण व समाजातील विविध जाती धर्मातील लोकांनी रक्तदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. शिबीरा दरम्यान तांत्रिकरित्या सर्व दात्यांचे रक्त पिशवीत साठवून योग्य ती खबरदारी घेत तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन यावेळी केले गेले.शिबिरास सर्वप्रथम आमदार किशोर पाटील यांनी भेट देत समाधान व्यक्त केले तर भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी रक्तदान केले.शिबिरास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ ,डॉ.भूषण मगर, उनगराध्यक्ष शरद पाटे,भारतीय जैन समाज संघटनेचे कांतीलाल जैन, नीरज मुनोत, दिनेश बोथरा, संजय सिसोदिया,रिंकू जैन ,पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक जीवन जैन,मुन्ना अग्रवाल, रितेश ललवाणी, यांचे सह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या आयोजनात आर के न्युज चे राजेश धनराळे,भारतीय जनता युवा मोर्चाचे समाधान मुळे, झेरवाल अकादमीचे प्रा.अमोल झेरवाल, खेळाडू रिझवान पठाण, यांनी मेहनत घेतली यावेळी प्रिंट मिडियाचे डिजिटल मिडियाचे उमेश राऊत,राहुल महाजन, दीपक गढरी, फकिरचंद पाटील, प्रिंट मीडियाचे जनशक्तीचे संपादक डॉ. युवराज परदेशी, दिव्यमराठीचे विनायक दिवटे,लोकमतचे महेश कौंडिण्य, सामानाचे निखिल मोर,जनशक्तीचे विजय पाटील, देशोन्नतीचे शांताराम चौधरी, सुनील पाटील, लोकशाहीचे नंदकुमार शेलकर, केसरीराजचे प्रमोद पाटील, साईमतचे गणेश शिंदे, यांची उपस्थिती होती.यशस्वीतेसाठी पीबीसी मातृभूमी परिवाराचे नितीन पाटील, प्रवीण ब्राह्मणे, नगराज पाटील, सायली पाटील, किरण अहिरे, गौतम सोनवणे, तर प्रमोद बारी मित्र परिवाराचे सुनील पाटील,मनिष काबरा,ज्ञानेश्वर युवरे,भगवान पांडे,श्रीराम राहटे ,शरद गीते,संदीप मराठे ,मनोज महाजन ,रजत चौधरी ,आश्विन महाजन, प्रकाश मराठे यांचे सह अनिल चांदवाणी यांनी परिश्रम घेतले.