बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

इच्‍छूक उमेदवारांनी महास्‍वयं पोर्टलवरील आपली नोंदणी आधारशी लिंक करावी

अहमदनगर दि.२८:आठवडा विशेष टीम― जिल्‍हयातील नोकरी इच्‍छूक उमेदवारांनी आपली नावनोंदणी महास्‍वयं पोर्टलवर केलेली आहे. परंतू नावनोंदणी करतेवेळी आधार नंबर टाकलेला नाही किंवा ज्‍या उमेदवारांना आपली नोंदणीचे नुतनीकरण करण्‍यात आलेले नाही अशा सर्व उमदेवारांनी त्यांची महास्‍वयं पोर्टलवरील नोंदणी आधारशी लिंक करुन घ्यावी, उमेदवारांची नोंदणी आधार लिंक असेल तरच उमेदवारांची माहिती उद्योजकांना पाहण्‍यासाठी उपलब्‍ध होईल. नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्‍या बेरोजगार उमदेवारांना सर्व सेवासुविधा ऑनलाईन पध्‍दतीने वेबसाईटच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत, असे जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त वि. जा. मुकणे यांनी कळविले आहे.
उद्योजकांच्‍या मागणीनुसार उमेदवारांच्‍या याद्यांमध्‍ये समावेश होण्‍यासाठी नावनोंदणीस आधार लिंक असणे आवश्‍यक आहे. ज्‍या उमेदवारांनी नावनोंदणी आधारशी लिंक केलेली नाही त्‍यांनी विभागाच्‍या mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर जाऊन आधार लिंक करुन आपली प्रोफाईल अपडेट करण्‍यात यावी, असे कळविण्यात आले आहे.
महास्‍वयं वेबपोर्टलवर राज्‍यात वेळोवेळी आयोजित करण्‍यात येणा-या रोजगार मेळाव्‍याची माहिती, पसंतीक्रम नोंदविणे व रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्‍हणून सहभागी होणे. केंद्र व राज्‍य शासनामार्फत राबविण्‍यात येणा-या विविध कौशल्‍य विकास योजना व कौशल्‍य प्रशिक्षण देणा-या संस्‍था यांची माहिती प्राप्‍त करणे व सहभाग घेणे, वेगवेगळया उद्योजकांनी अधिसूचित केलेली रिक्‍त पदांची माहिती मिळते.