बातम्या
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? अहिल्यानगर-बीड मार्गावर बेकायदेशीर उत्खनन; महसूल बुडवूनही प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन? अंबाजोगाईच्या संजीवन नॅशनल स्कूलची MTS परीक्षेत बाजी; ५ चिमुकल्यांना सुवर्णपदक बीडमध्ये घरकुल योजनेचा बोजवारा; गरिबांना दोन लाख, तर ‘डेमो हाऊस’वर दहा लाखांची उधळपट्टी शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? अहिल्यानगर-बीड मार्गावर बेकायदेशीर उत्खनन; महसूल बुडवूनही प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन? अंबाजोगाईच्या संजीवन नॅशनल स्कूलची MTS परीक्षेत बाजी; ५ चिमुकल्यांना सुवर्णपदक बीडमध्ये घरकुल योजनेचा बोजवारा; गरिबांना दोन लाख, तर ‘डेमो हाऊस’वर दहा लाखांची उधळपट्टी

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणची सामाजिक बांधिलकी ;45 सदस्यांचे अंबाजोगाईत रक्तदान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण (रेवदंडा ता.आलिबाग जि.रायगड) यांच्या मार्फत देशभरात विविध सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविले जातात.सध्या अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शासकीय यंत्रणेमार्फत रक्तदान करण्याकरीता आवाहन करण्यात आले होते.याच पार्श्‍वभूमीवर धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथे स्वा.रा.ती.ग्रा.रूग्णालय या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात प्रतिष्ठाणच्या 45 सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या सर्व सुचनांचे काटोकोरपणे पालन करून,मास्क तसेच सॅनिटायझर वापरून,फिजीकल डिस्टन्स पाळून आणि शासकीय रक्तपेढीतील डॉक्टरांच्या पुर्व परवानगीने दि.23 मे आणि 26 मे 2020 या दोन दिवशी प्रतिष्ठाणच्या अंबाजोगाई,परळी,पाटोदा,बोरी सावरगांव येथील 45 सदस्यांनी नियोजित ठिकाणी जाऊन रक्तदान केले.या शिबीराचे उद्घाटन डॉ.केदार कुटे यांनी केले.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.शशिकांत पारखे,डॉ.जगदीश रामदास,परीचर श्रीराम कुंजटवाड या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *