पाटोदा : सावरगाव (घाट) येथे बनवला श्रमदानातून रस्ता

पाटोदा:आठवडा विशेष टीम― भगवान बाबांची जन्मभूमी असलेले बीड जिल्ह्यातील पाटोदा मधील सावरगाव घाट हे गाव ,ह्या गावातील लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून खाडे वस्ती ते सानप वस्ती असा १२ किलोमीटर अंतराचा रस्ता केला आहे.