Last Updated by संपादक
युवानेते सय्यद मुजाहिद यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पाटोद्यात वृक्ष लागवड
पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेल्या सूचनेचे पालन करीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत ,कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च न करता अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हाउपाध्यक्ष सय्यद मुजाहिद यांच्या वतीने बिघडलेल्या निसर्गाचा समतोल राहावा म्हणून पाटोदा तालुकाक्यात वृक्ष लागवड करून वाढदिवस सामाजिक उपक्रम हाती घेऊन युवानेते सय्यद मुजाहिद यांनी साजरा केला आहे.