कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजलिंबागणेश सर्कलसामाजिक

लिंबागणेशची नेहा वायभट ‘कोरोना योद्धा’ सन्मानित ,ग्रामस्थांतर्फे सत्काराचे आयोजन – डॉ ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश येथिल नेहा वायभट यांना शिवराज्य कामगार हक्क संघटना संलग्न पोलिस सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण भारत एकजुट होऊन कोरोना महामारीशी लढत आहे.या कठीण परिस्थितीत आपण समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे, आपल्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नविन उदाहरण ठेवले आहे, आपल्या धैर्याला आणि कार्याला पोलिस सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य सलाम करतो आणि तुम्हाला “कोरोना योद्धा” सन्मानपत्राने सन्मानित करत आहेत,या शब्दात केलेल्या कार्याचे कौतुक करत सन्मानित करण्यात आले आहे.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

लिंबागणेश येथिल नेहा अच्युतराव वायभट या २०१४ पासुन औरंगाबाद शहरातील कमिशनर आफिस मध्ये महिला छेडछाड पथकामध्ये कार्यरत असुन महिलांना होणारे मानसिक, शारीरिक त्रास,ब्लकमेलिंग, घरगुती हिंसाचार आदि. समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्षपणे निभावत आहेत. “कोरोना योद्धा” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी शुभेच्छाचा वर्षाव केला असुन लवकरच ग्रामसमृद्धी फाऊंडेशन, भालचंद्र प्रतिष्ठान, मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि समस्त लिंबागणेशकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button