बीड जिल्ह्यात आज 113 जण कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कुठले आहेत रुग्ण

Last Updated by संपादक

बीड दि.७ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम―आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात ११३ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत.रुग्ण बीड अंबाजोगाई ,परळी ,केज ,गेवराई ,आष्टी ,माजलगाव ,धारूर व शिरूर कासार या तालुक्यातील आहेत.आजच्या अहवालात पाटोदा तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही.सहवासित रुग्णाची संख्या जास्त आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो घराबाहेर पडूच नका.

report 4 13186506569390345863 1

report 4 27296570518834667519

report 4 31567194792395042124

report 4 46729236939949381426

1 thought on “बीड जिल्ह्यात आज 113 जण कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कुठले आहेत रुग्ण”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.