Last Updated by संपादक
बीड दि.११:आज बीड जिल्ह्यात ९० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.आज एकूण ६१४ अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यातील ४ अहवाल अनिर्णित स्वरूपाचे आहेत.तर ५२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या कधी शून्यावर पोहचते ह्याकडे जनतेचे लक्ष आहे.प्रशासन देखील योग्य ती खबरदारी घेऊन आपले कर्तव्य बजावत आहे.