कडा:शेख सिराज― आष्टी तालुक्यातिल उंदरखेल येथिल कढाणी साठवन तलावात 35% पाणी आले आहे.दुष्काळी परीस्थिती मध्ये आष्टी तालुक्याला पाणी पुरवण्याचे काम कढाणी साठवन प्रकल्पाव्दारे केले जाते.
कांदा उत्पादनासाठी ओळखले जाणरे गाव उंदरखेल येथिल शेतकरी खुप आनंदी आहे.शेतकरी बांधवांनी मोटरपंप तलावात टाकु नये.पुढील दुष्काली संकटाचा सामना करायची गरज पडनार नाही.असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय उंदरखेल यांच्याकडून करण्यात आले.