पाटोदा तहसील निवडणूक विभागाचा गलथान कारभार; दुपारच्या तीनच्या बैठकीचे पदाधिकार्याना व पञकारांना दोन वाजता पञ

पाटोदा (गणेश शेवाळे): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर झाला असुन आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबद दि 11/03/2019 रोजी दुपारी 3 वाजता आष्टी विधानसभा मतदार संघांतर्गत सर्व पक्ष प्रमुखाची बैठक आयोजित केली असुन पाटोदा निवडणूक विभागा मार्फत पदाधीकार्याना व पञकाराना दुपारी 3 वाजताच्या बैठकीचे पञ दुपारी एक-दोन वाजता मिळाले तर काही पदाधिकार्याना व पञकाराना पञच मिळालेच नासल्याने पाटोदा तालुक्यातील पक्ष प्रमुखाने व पञकारानी बैठकी कडे पाठ फिरवली यावरुन आदर्श आचार संहिता बाबद पाटोदा निवडूक विभाग किती गाभीर्याने घेत आहे दिसुन येत असुन यामुळे वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी या गंभीर विष्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *